Tuesday, 9 June 2020

शासन निर्णय (GR)

वर्षनिहाय शासन निर्णय

(जो शासन निर्णय पाहायचा असेल त्याच्या नावावर क्लिक करा.)

  1. GeM पोर्टल खरेदी बाबत
  2. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत राज्याचे स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन नियम तयार करणेबाबत शासन निर्णय
  3. गोपनीय अहवाल लिहिणेबाबत
  4. पत्रलेखनाबाबत कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील तरतुदींचे पालन करण्याबाबत
  5. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ (ग्रामविकास विभाग)
  6. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५
  7. मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, १९३० सुधारणा अध्यादेश.
  8. राष्ट्रीय / राज्यस्तरीय नेत्यांची छायाचित्रे लावण्याबाबत शासन निर्णय
  9. लहान कुटुंब अधिसूचना
  10. शासकीय सोयीसुविधांकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती स्वीकारणे
  11. इगतपुरी येथे विपश्यना प्रशिक्षण घेण्यासंदर्भात
  12. इगतपुरी येथे विपश्यना शिबिरात भाग घेण्याबाबत
  13. विपश्यना प्रशिक्षणासाठी रजेसंदर्भात
  14. पायाभूत प्रशिक्षण वर्गामध्ये विपश्यना प्रशिक्षणाचा समावेश करण्याबाबत
  15. लोणावळा येथे ताणमुक्त अभ्यासाची माहिती मार्गदर्शन करण्याची परवानगी देणेबाबत
  16. मराठी हिंदी भाषा सूट दि. ३० डिसेंबर १९८७
  17. राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा दि. १ जानेवारी १९९३
  18. शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत दि. १ डिसेंबर १९८४
  19. जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ मोडकळीस आलेल्या / धोकादायक झालेल्या इमारत बांधकामाबाबत मार्गदर्शक सूचना
  20. निरुपयोगी / दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडार वस्तू, यंत्रसामुग्री, वाहने इत्यादींची लिलावाने विक्री करण्याची व्यवस्था दि. १८.६.१९९१
  21. निरुपयोगी / दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडार वस्तू, वाहने इत्यादींची जाहीर लिलावाने विक्री करण्याची व्यवस्था दि. २२.११.२०००
  22. निर्लेखित / बंद वाहनांच्या विक्रीबाबत प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत
  23. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
  24. विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत
  25. शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची सुधारित नियमपुस्तिका दि. १ डिसेम्बर २०१६
  26. संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत दि. १.८.२०११
  27. संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत दि. ४.१.२००८
  28. संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत दि. ८.२.२०१०
  29. रजा नियम (महत्‍वाच्‍या तरतुदी) महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ 
  30. नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५
  31. वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती
  32. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील तरतुदींनुसार व्यापक जनहिताशी संबंध नसलेली वैयक्तिक स्वरूपाची माहिती न पुरविण्याबाबत 
  33. सेवा पुस्तकाची दुसरी प्रत सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विनामूल्य देण्याबाबत 
  34. सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्याबाबत व त्याच्या हस्तांतरणाबाबत
  35. शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतुदी
  36. राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा
  37. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५

1 comment:

  1. खुप सुंदर उपयुक्त माहिती

    ReplyDelete