Tuesday, 4 August 2020

रजा नियम (महत्‍वाच्‍या तरतुदी) महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना राज्‍य शासनाने राजपत्रातील अधिसुचनेद्‍वारा जाहीर केलेल्‍या सण व इतर सुट्‍ट्‍या वगळून प्रतीवर्ष महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्‍वये खाते प्रमुखाकडे अर्ज देऊन, तो मान्‍य झाल्‍यावर रजा उपभोगता येते.