वर्षनिहाय शासन निर्णय
(जो शासन निर्णय पाहायचा असेल त्याच्या नावावर क्लिक करा.)
- GeM पोर्टल खरेदी बाबत
- आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत राज्याचे स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन नियम तयार करणेबाबत शासन निर्णय
- गोपनीय अहवाल लिहिणेबाबत
- पत्रलेखनाबाबत कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील तरतुदींचे पालन करण्याबाबत
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ (ग्रामविकास विभाग)
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५
- मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, १९३० सुधारणा अध्यादेश.
- राष्ट्रीय / राज्यस्तरीय नेत्यांची छायाचित्रे लावण्याबाबत शासन निर्णय
- लहान कुटुंब अधिसूचना
- शासकीय सोयीसुविधांकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती स्वीकारणे
- इगतपुरी येथे विपश्यना प्रशिक्षण घेण्यासंदर्भात
- इगतपुरी येथे विपश्यना शिबिरात भाग घेण्याबाबत
- विपश्यना प्रशिक्षणासाठी रजेसंदर्भात
- पायाभूत प्रशिक्षण वर्गामध्ये विपश्यना प्रशिक्षणाचा समावेश करण्याबाबत
- लोणावळा येथे ताणमुक्त अभ्यासाची माहिती मार्गदर्शन करण्याची परवानगी देणेबाबत
- मराठी हिंदी भाषा सूट दि. ३० डिसेंबर १९८७
- राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा दि. १ जानेवारी १९९३
- शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत दि. १ डिसेंबर १९८४
- जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ मोडकळीस आलेल्या / धोकादायक झालेल्या इमारत बांधकामाबाबत मार्गदर्शक सूचना
- निरुपयोगी / दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडार वस्तू, यंत्रसामुग्री, वाहने इत्यादींची लिलावाने विक्री करण्याची व्यवस्था दि. १८.६.१९९१
- निरुपयोगी / दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडार वस्तू, वाहने इत्यादींची जाहीर लिलावाने विक्री करण्याची व्यवस्था दि. २२.११.२०००
- निर्लेखित / बंद वाहनांच्या विक्रीबाबत प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
- विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत
- शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची सुधारित नियमपुस्तिका दि. १ डिसेम्बर २०१६
- संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत दि. १.८.२०११
- संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत दि. ४.१.२००८
- संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत दि. ८.२.२०१०
- रजा नियम (महत्वाच्या तरतुदी) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१
- नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५
- वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील तरतुदींनुसार व्यापक जनहिताशी संबंध नसलेली वैयक्तिक स्वरूपाची माहिती न पुरविण्याबाबत
- सेवा पुस्तकाची दुसरी प्रत सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विनामूल्य देण्याबाबत
- सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्याबाबत व त्याच्या हस्तांतरणाबाबत
- शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतुदी
- राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा
- महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५
खुप सुंदर उपयुक्त माहिती
ReplyDelete