Saturday, 6 June 2020

माझ्याबद्दल




मी विक्रमसिंह काशिनाथ पाटसुपे वरिष्ठ सहाय्यक म्हणून  सातारा पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. कार्यालयीन कामकाज करताना शासकीय पुस्तकांचा संग्रह करणेचा छंद जोपासला आहे. शासकीय कामासाठी आवश्यक पुस्तकांचा आणि शासन निर्णय वाचन आणि त्यासोबत फोटोग्राफी, कविता लेखन, पर्यटन आणि रक्तदान असे छंद जोपासले आहेत. आजपर्यंत 22 वेळा रक्तदान केले आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेली पुस्तके माझ्या सर्व कर्मचारी बांधव यांना उपलब्ध होणेच्या दृष्टीने ब्लॉगच्या माध्यमातून एक छोटा प्रयत्न करतो आहे. तरी या ब्लॉगवर माझ्या कोणत्याही सहकारी, मित्र यांना त्यांनी केलेले लेखन, मार्गदर्शन प्रसिद्ध करायचे असेल तर ते पाठवावे जेणेकरून लेखकाचे नाव आणि मोबाईल नंबरसह प्रसिद्ध करता येईल.

1 comment: